{
  "village_code": "271900080241160000",
  "village_name": "खडक नारळा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2007,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:17:54Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार : ज्ञानेश्वर वाल्मिक थोरात यांनी आपली जमीन एच डी.एफ सी. बँक शाखा औरंगाबाद , गंगापूर\nलिहून देणार : ज्ञानेश्वर पि. वाल्मीक थोरात रा. खडक नारळा यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 29 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 895080 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ज्ञानेश्वर वाल्मिक थोरात यांनी आपली जमीन एच डी.एफ सी. बँक शाखा औरंगाबाद यांचेकडील पत्र क्रमांक 29/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 895080 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जया वाय लोखंडे"
}
