{
  "village_code": "271900080241160000",
  "village_name": "खडक नारळा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2009,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:17:54Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nवाटणीपत्राने लिहून देणार : अर्जदार लिहून देणार व लिहून घेणार शोभाबाई बाळू थोरात,अश्विनी बाळू थोरात,वैभव बाळू थोरात ,निकिता बाळू थोरात रा:खडकनारळा ,ता : गंगापूर,जि: छत्रपती संभाजीनगर यांचे मालकीचे मौजे खडकनारळा येथे सामाईक क्षेत्र वारसाने जमीन गट नं 66 मध्ये त्यांच्या मालकीचे लागवड क्षेत्र 1 हे 99 आर व पोट ख 0 हे 06 आर असून त्यापैकी लिहून घेणार: 1)शोभाबाई बाळू थोरात यांना 0 हे 99 आर व पोट ख 0.06 आर व 2)वैभव बाळू थोरात यांना 1 हे 00 आर असे वरीलप्रमाणे आपसात वाटून घेतले व दिले. यास संमती देणार: अश्विनी बाळू थोरात, निकिता बाळू थोरात (बहिण)यांनी संमती दिली. लिहून देणार व लिहून घेणार व संमती देणार यांनी कुठल्याही प्रकारचे नशापाणी न करता ,कोणत्याही दबावाला बळी न पडता वाटणी करून दिले व घेतले असून सदर वाटणीपत्र लिहून देणार व घेणार यांनी शपथपत्र स्वखुषीने लिहून दिले व घेतले ,सदर वाटणीसंदर्भात भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्यास लिहून घेणार व देणार हे सर्वस्वी जबाबदार राहतील.अशा आशयाचे बॉंड पेपर वरील केलेले वाटणीपत्र प्राप्त झाले करीता अर्जदाराचा अर्ज व लेखी जबाब,जाहीर प्रगटन तसेच बॉंड पेपरवर(EN608979 )दि 14/10/2026 रोजीचे वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "जया वाय लोखंडे"
}
