{
  "village_code": "271900080241180000",
  "village_name": "सुलतानाबाद",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:26:10Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nइतर हक्की नोंद :-\nप्रविण शशिकांत गजहंस,विजय शशिकांत गजहंस, शोभाबाई शशिकांत गजहंस, मनिषा सिद्धार्थ साळवे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे सुलतानाबाद शिवारातिल गट क्रमांक 02 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत सागवान चे 35 झाडे असून त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज दिलेवरून सदर सागवान झाडाचे नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "पुंजाबा नामदेव बिरारे"
}
