{
  "village_code": "271900080241180000",
  "village_name": "सुलतानाबाद",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1667,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:49:31Z",
  "surveys": [
    "12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nविहीर नोंद :-\nसहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिति, गंगापूर यांचे प्रत्र जा. क्र. पंसगं/ मग्रारोहयो/कावी -202 कार्यालय पंचायत समिती गंगापूर दि.20/5/2026 च्या पत्रांनुसार मग्रारोहयो योजना अंतर्गत नवीन विहीर एक स्वतंत्र लाभार्थी श्री. गोरख आसाराम धनुरे यांनी त्यांच्या मौजे सुलतानाबाद गट नं 12 मध्ये खोदली आहे. त्यांची 7/12 वर नोंद द्यावी या पत्राच्या आधारे स्थानिक पंचनामा व अर्जदारच्या अर्जा आधारे नोंद घेतली. निर्णयास्तव सादर",
  "talathi": "पुंजाबा नामदेव बिरारे"
}
