{
  "village_code": "271900080241190000",
  "village_name": "शिरेगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1652,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:46:31Z",
  "surveys": [
    "144"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nनाव दुरुस्ती नोंद :-\nएकनाथ रखमाजी कऱ्हाळे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे शिरेगाव येथील जमीन गट नं 144 मधील खातेदार एकनाथ रखमाजी कऱ्हाळे यांचे नाव असे असुन नाव ऑनलाईन 7/12 वर नजर चुकीने एकनाथ रखमाजी असे चुकीचे झाले होते तरी फेरफार क्रमांक 1622 नुसार व खरेदी खत , आधार कार्डची छायांकित प्रत सादर केले वरून चुकीची नोंद दुरुस्त करून एकनाथ रखमाजी कऱ्हाळे असे आडनाव दुरुस्ती नोंद ऑनलाईन 7/12 वर घेण्यात आली. जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "पुंजाबा नामदेव बिरारे"
}
