{
  "village_code": "271900080241240000",
  "village_name": "शिल्लेगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4083,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:09:21Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nजमीन मालक सुनिता मोहन नरोडे,रवींद्र मोहन नरोडे ,अश्विनी राहुल जाधव व कल्याणी मोहन नरोडे रा शिल्लेगाव यांनी शिल्लेगाव शिवारातील शेत जमीन गट नं 27 गटाचे एकूण क्षेत्र 05 हे 41 आर आकार 21 रु 10 पै पैकी आमच्या मालकीची सामायिक शेत जमीन 1 हे 80 आर हा संपुर्ण हिस्सा आम्ही आमच्या कुटुंब व्यवस्थेकरिता खालील प्रमाणे वाटून देवून प्रतक्ष काब्ज्यात दिली आहे .\nसुनिता मोहन नरोडे - 1 हे 80 आर\nसदर शेत जमिनीचे वाटणी पत्र आम्ही आपसात राजी खुशीने कोणतेही नशा पाणी न करता केलेले असुन या बाबत भविष्यात काही न्यायालयीन वाद निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी लिहीन देणार व घेणार यांची राहिल.जाहीर प्रगटन काढले.\nसंबधितांचे जबाब नोंदविले.संबधितास नोटीस बजावली.अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपरवर नोटरी केलेले वाटणी आले वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुनील रंगनाथ सरगर"
}
