{
  "village_code": "271900080241240000",
  "village_name": "शिल्लेगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4090,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:09:21Z",
  "surveys": [
    "148"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nजमीन मालक गुलाब वामनराव नरोडे रा शिल्लेगाव यांनी अर्ज देवून विनंती केली कि शिल्लेगाव शिवारातील शेत जमीन गट नं 148 मधील त्यांच्या मालकीची सामायिक शेत जमीन 0 हे 45 आर पैकी 0 हे 35 आर क्षेत्र हा हिस्सा आम्ही आमच्या कुटुंब व्यवस्थेकरिता खालील प्रमाणे\nवाटून देवून प्रतक्ष काब्ज्यात दिली आहे .\nओमकार अंकुश नरोडे अ पा क गुलाब वामनराव नरोडे - 0 हे 35 आर\nसदर शेत जमिनीचे वाटणी पत्र आम्ही आपसात राजी खुशीने कोणतेही नशा पाणी न करता केलेले असुन या बाबत भविष्यात काही न्यायालयीन वाद निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी लिहीन देणार व घेणार यांची राहिल.जाहीर प्रगटन काढले\nसंबधितांचे जबाब नोंदविले.संबधितास नोटीस बजावली. अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपरवर नोटरी केलेले वाटणी आले वरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "सुनील रंगनाथ सरगर"
}
