{
  "village_code": "271900080241240000",
  "village_name": "शिल्लेगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4098,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:09:21Z",
  "surveys": [
    "203"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबोरवेल नोंद : जमीन मालक गोरखनाथ बाजीराव जाधव रा शिल्लेगाव यांनी अर्ज देवून विनंती केली कि, मौजे शिल्लेगाव शिवारातील शेतजमीन गट नं 203 मधील स्वतः च्या हिस्श्यात एक नवीन स्वतंत्र बोरवेल खोदलेला आहे.अर्जाप्रमाणे स्थळपाहणी करून पंचनामा केला असता बोरवेल दिसून आला.अर्जाप्रमाणे नोंद घेण्यात आली.जाहीर प्रगटन काढले.नोंद मंजुरीस्त्व सादर.",
  "talathi": "सुनील रंगनाथ सरगर"
}
