{
  "village_code": "271900080241250000",
  "village_name": "बुट्टे वाडगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1871,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:16:49Z",
  "surveys": [
    "178"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : नैसर्गिक आपत्ती अतिरिक्त अनुदान वसुली\nलिहून घेणार : माणिक सुर्यभान खेडकर बुट्टेवाडगाव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 178 तपशिल : नैसर्गिक आपत्ती अतिरिक्त अनुदान वसुली बोजा रु 12784 /- ( बारा हजार सातशे चौऱ्यांशी रु ) माणिक सूर्यभान खेडकर यांच्या नावे - 1797\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भरणा पावती क्र 7310898 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनील रंगनाथ सरगर"
}
