{
  "village_code": "271900080241250000",
  "village_name": "बुट्टे वाडगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1872,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:16:49Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nजमीन मालक नवनाथ विश्वनाथ खेडकर, शांताराम विश्वनाथ खेडकर, पुष्पा परभत खेडकर व सागर परभत खेडकर रा बुट्टेवाडगाव यांनी यांनी अर्ज देवून कळविले कि,बुट्टेवाडगाव शिवारातील शेत जमीन गट नं 49 मधील त्यांच्या मालकीची शेत जमीन 0 हे आर हा हिस्सा त्यांनी त्यांच्या कुटुंब व्यवस्थेकरिता खालील प्रमाणे\nवाटून देवून प्रतक्ष काब्ज्यात दिली आहे .\n1) नवनाथ विश्वनाथ खेडकर - 0 हे 80.50 आर पैकी 0 हे 10 आर शांताराम विश्वनाथ खेडकर यांना\n2) शांताराम विश्वनाथ खेडकर - 0 हे 80.50 आर पैकी 0 हे 20 आर पुष्पा परभत खेडकर यांना\n3) पुष्पा परभत खेडकर - 0 हे 80 आर पैकी 0 हे 30 आर सागर परभत खेडकर यांना\n4) सागर परभत खेडकर - 0 हे 80 आर पैकी 0 हे 10 आर विश्वनाथ मनाजी खेडकर यांना\n0 हे 10 आर रामकिसन मनाजी खेडकर यांना\n0 हे 10 आर गणेश दौलत खेडकर यांना\nसदर शेत जमिनीचे वाटणी पत्र आम्ही आपसात राजी खुशीने कोणतेही नशा पाणी न करता केलेले असुन या बाबत भविष्यात काही न्यायालयीन वाद निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी लिहीन देणार व घेणार यांची राहिल.जाहीर प्रगटन काढले.\nसंबधितांचे जबाब नोंदविले.संबधितास नोटीस बजावली.अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपरवर नोटरी केलेले वाटणी आले वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुनील रंगनाथ सरगर"
}
