{
  "village_code": "271900080241260000",
  "village_name": "पिंपळगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2215,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:05:51Z",
  "surveys": [
    "110",
    "112"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : विविध कार्यकारी सोसायटी शाखा रायपुर\nलिहून घेणार : दगुबाई लक्ष्मण गुजर\nयांनी सर्व्हे/गट क्रमांक : 110 तपशिल : विविध कार्यकारी सोसायटी शाखा रायपुर कडे दगुबाई लक्ष्मण चा हिस्सा तारण र.रु. 30,000/- मध्ये. - 1136\nसर्व्हे/गट क्रमांक : 112 तपशिल : विविध कार्यकारी सोसायटी शाखा रायपुर कडे लक्ष्मण आबाराव चा हिस्सा तारण र.रु. 19,500/- - 1136 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विविध कार्यकारी सोसायटी शाखा रायपुर यांचेकडील पत्र दिनांक 27/07/2026 व 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तात्याराव दिगंबर गायके"
}
