{
  "village_code": "271900080241260000",
  "village_name": "पिंपळगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2216,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:05:51Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी बँक शाखा लासुर स्टेशन\nलिहून घेणार : नंदकिशोर काशीनाथ वावरे\nयांनी सर्व्हे/गट क्रमांक : 146 तपशिल : लासुर स्टेशन कडे नंदकिशोर काशीनाथ व मंदाकिनी नंदकिशोर यांचा हिस्सा रु.1,00,000/- मध्ये तारण - 1113 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देवगिरी नागरी सहकारी बँक शाखा लासुर स्टेशन यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तात्याराव दिगंबर गायके"
}
