{
  "village_code": "271900080241280000",
  "village_name": "वरझडी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1704,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:43:46Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रुरल हाउसिंग फ़ायनन्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : मदनसिंग रामसिंग जारवाल रा. वरझडी यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5900-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56 क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मदनसिंग रामसिंग जारवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तात्याराव दिगंबर गायके"
}
