{
  "village_code": "271900080241280000",
  "village_name": "वरझडी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1705,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:55:33Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nव्दारका अरुण सुरासे रा. वरझडी (खाता क्रमांक 496) व ललिताबाई हरसिंग भोपळावत रा. वरझडी (खाता क्रमांक 535) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 53 इतर अधिकारात गट नं 43 मधील विहिरीत प्रत्येकी चार (04) आणे याप्रमाणे दोघांचे मिळुन एकुण आठ (08) आणे हिस्सा ( पाणी घेण्याचा हिस्सा हक्क) असुन तो हक्क त्यांनी\nलिहुन घेणार :\nशिवाजी सुर्यभान नरोडे रा. वरझडी (गट क्र. 43 खाता क्रमांक 188) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5567 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00 घेऊन खरेदीने हक्क दिला.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर अधिकारात दाखल केले.",
  "talathi": "तात्याराव दिगंबर गायके"
}
