{
  "village_code": "271900080241290000",
  "village_name": "टाकळी वाडी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1415,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:32:24Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nनोंदणीकृत हक्कसोडपत्र\nहक्कसोडपत्र लिहुन देणार:- काळाबाई बिहारीलाल गुसींगे व ढवळाबाई केसरसिंग जोनवाल यांनी फेर क्रमांक 915 नुसार आलेला हक्क जो कि मौजे टाकळीवाडी शिवारातील मधील गट नं 76 मधील क्षेत्र 0.4100 हे.आर. पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन ती त्यांनी विनामोबदला हक्कसोडपत्रा नुसार\nहक्कसोडपत्र लिहुन घेणार:- गणेश बिहारीलाल गुसिंगे यांच्या हक्कात कायम सोडून दिला आहे व तसेच सदर जमीनीवर आमचा काहीही संबध राहीला नाही या हक्कसोडपत्रा अन्वये आमचे नाव कमी करण्यात यावे, करिता नोंदणीकृत हक्कसोडपत्र दस्त क्रं 3188/2026, दिनांक 19/06/2026, दुय्यम निबंधक खुलताबाद नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.\nतसेच कै खंडू बिहारीलाल गुसींगे हे दिनांक 15/09/2015 रोजी यांचे निधन झाले असून यांचे पश्यात आम्ही 1) गणेश बिहारीलाल गुसिंगे, 2) काळाबाई बिहारीलाल गुसींगे, 3) ढवळाबाई केसरसिंग जोनवाल वारस आहोत असे शपतपत्र 100 रु च्या बॉंड पेपर क्रं 82AB 290918, दिनांक 11/08/2026 शपतपत्र आम्ही करून दिले आहे.",
  "talathi": "ज्‍योती संतोष कापडणे"
}
