{
  "village_code": "271900080241300000",
  "village_name": "जांभाळा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3137,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:28:27Z",
  "surveys": [
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nरवींद्रसिंग प्रेमसिंग पल्हाटे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे जांभाळा शिवारातील गट नं.50 मधील फेर क्र.2806 ने खातेदार रवींद्रसिंग प्रेमसिंग पल्हाटे यांचे नाव 7/12 संगणीकृत करताना नजर चुकीने रवि प्रेमसिंग पल्हाटे असे झाले आहे,परंतु मूळ अभिलेख्याचे अवलोकन केले असता त्यांचे खरे नाव रवींद्रसिंग प्रेमसिंग पल्हाटे असे आहे,करिता अर्ज व आधार कार्ड आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर",
  "talathi": "अभय संजय कुंटे"
}
