{
  "village_code": "271900080241300000",
  "village_name": "जांभाळा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3138,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:28:27Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nसिताराम गिरजाराम थोरात (खाता क्रमांक 335) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 74, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 2.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगणेश जनार्धन वाघचौरे ,विश्वजीत विक्रम जाधव (खाता क्रमांक :-1152)गट/सर्व्हे क्रमांक 74 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 2.0200 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4148 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1560000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच मा जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश जा.क्र.2026/भूसुधार/सिलिंग जमीन/मौजे जांभाळा/सिआर-45/2026 दि.03/08/2026 अन्वये सदर जमीन हि भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग 1 करण्यात आली आहे.",
  "talathi": "अभय संजय कुंटे"
}
