{
  "village_code": "271900080241320000",
  "village_name": "फतियाबाद",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1579,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:11:05Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nहक्कसोड पत्र लिहून देणार :–\nताराबाई रविंद्र सोनवणे ,सुशिलाबाई दत्तु खाकरे ,भिकाबाई हरिचंद्र हिवाळे यांनी मौजे फतियाबाद शिवारातील गट नं.80 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 1510 क्षेत्र 1.7100 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.4989 दि.21/09/2026 दु.नि.गंगापूर त्यांनी,\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :-\nअशोक हरिचंद्र हिवाळे,योगेश हरिचंद्र हिवाळे यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अभय संजय कुंटे"
}
