{
  "village_code": "271900080241350000",
  "village_name": "टाकळी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1976,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:32:09Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nसरोजनीबाई किसनराव मुळे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे टाकळी शिवारातील गट नं 104 मध्ये क्षेत्र 1.6200 हे.आर. जमीन असुन यामध्ये माझ्या हिश्याच्या क्षेत्रात एक स्वतंत्र विहीर खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्रं 82AB 394851, दिनांक 08/10/2026 वरील शपतपत्रा नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.",
  "talathi": "ज्‍योती संतोष कापडणे"
}
