{
  "village_code": "271900080241360000",
  "village_name": "पोटुळ",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1387,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:09:21Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nदुय्यम निबंध‍क गंगापूर यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3803 /2026 दिनांक 21/07/2026 आणि दुय्यम निबंध‍क गंगापूर यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4400 /2026 दिनांक 20/08/2026 अन्वये सदर पोटूळ गट क्र 27 गटावर खरेदी फेरफार क्र 1361 आणि 1366 करण्यात आलेला होता. सदर गटात लिहून देणार मिर्झा रईसा खातून अहेमद अली बेग यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर असून त्या विहीरीमध्ये लिहून घेणार खरेदी दस्‍त क्र 3803/2026 विशाल जिवन संचेती आणि लिहून घेणार खरेदी दस्‍त क्र 4400 /2026 कृष्णा अशोक सोनवणे आणि सुमनबाई अशोक सोनवणे यांना अनुक्रमे तीन हिस्सा पैकी दुसऱ्या आणि तिसऱ्या विहिर हिस्सा सह सदर जमीन लिहून दिली आहे परंतु तांत्रिक कारणास्तव खरेदी फेरफार सोबत वरील नमूद विहीरीचे फेर करायचे प्रलंबित असल्यामुळे आता फेर घेण्यात आला आहे, तो मंजुरीस सादर.",
  "talathi": "कुंदन चत्तरसिंग जारवाल"
}
