{
  "village_code": "271900080241400000",
  "village_name": "आसेगांव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3261,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:22:40Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमाबंदी/कवी-८३२ आदेश दिनांक : 12/10/2026\nआदेश दिनांक : 12/10/2026\nउपविभागीय अधिकारी वैजापूर,जिल्हा छत्रपती संभाजीनगर आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमाबंदी/कवी-८३२ आदेश दिनांक : 12/10/2026 मौजे आसेगाव शिवारातील बाजूस दाखल गट नं.२४, क्षेत्र 0 हे 55 आर पो. ख.0 हे २५ आर आकार 0.94 रु.पै. हे नटवरलाल रघुनाथ थोरात यांचे नावे दाखल असुन सदर गटांचे पो. ख.क्षेत्र वहिती होणे बाबत गांवी वरील प्रमाणे आदेश झाल्याने सदर गटांत पो. ख. व वहिती क्षेत्र व आकार मध्ये पुढील प्रमाणे दुरुस्ती केली असे. गट नं.२४, वहिती क्षेत्र 0 हे 80 आर पो.ख. 0 हे 0 आर आकार 1.37 र.रु. अशी दुरुस्ती केली असे.वरील आदेशां प्रमाणे दप्तरी नोंद केली असे.",
  "talathi": "सुनिल रायसिंग राजपूत"
}
