{
  "village_code": "271900080241410000",
  "village_name": "तळेसमन",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1215,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:39:31Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nदेणाऱ्याचे नाव : बलविंदरकौर दर्शनसिंग सोधी, ता.गंगापूर छ.संभाजीनगर जि.छ.संभाजीनगर\nविकत घेणार नाव : सुनील रंगनाथ घुसळकर, सदाशिव दिगंबर पवार, रावसाहेब विठ्ठल वेताळ.रा. छ.संभाजीनगर जि.छ.संभाजीनगर\nमौजे तळेसमान येथील गट नं.46 मधील क्षेत्र 0 हे.60 आर फेरफार मा.दु. निबंधक : सह दु.निबंधक. छ.संभाजीनगर 2 यांच्याकडील दस्त नं.८११९/२०२६ ने खरेदी झालेली आहे. परंतु तांत्रिक कारणाने इतर आधिकारातील एक वहीर असून सदरील विहिरीत मालकी हक्काने खरेदी केलेला असून.इतर अधिकारात सदरील नोंद केली असे. नोंद दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "सुनिल रायसिंग राजपूत"
}
