{
  "village_code": "271900080241410000",
  "village_name": "तळेसमन",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1217,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:39:31Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : उपजिल्हाधिकारी ,भूसंपादन पत्र जा क्र २०२६ उपजिभूसं/रेल्वे भू सं /तळेसमान/कावि 93 दि 2/6/\nआदेश दिनांक : 02/06/2026\nनांदेड रेल्वे विभागांतर्गत दौलताबाद गुड्स साईडिंग प्रकल्प करिता संपादन करावयाचे भूसंपादन प्रकरण मौजे तळेसमान एआर-०४/२०२३, जमीन रेल्वे सुधारित अधिनियम २००८ चे कलम 20 f अन्वे व भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याच्या आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ नुसार अंतिम निवडा दि.23/09/2025 अनुसार. मौजे तळेसमान येतील गट.नं.59 गंगाधर मारोती कांबळे यांचे एकूण क्षेत्र 0 हे. ४१ आर.क्षेत्रा पैकी संपादित क्षेत्र.0 हे.12 आर. जमीन भारत सरकार दक्षिण मध्य रेल्वे ,सिकंदराबाद , गुडसाईडिंग प्रकल्प दौलताबाद यांना संपादित झालेली आहे. उपजिल्हाधिकारी ,भूसंपादन पत्र जा क्र २०२६ उपजिभूसं/रेल्वे भू सं /तळेसमान/कावि 93 दि 02-06-2026 आदेशानुसार नोंद घेण्यात आली आहे जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "सुनिल रायसिंग राजपूत"
}
