{
  "village_code": "271900080241410000",
  "village_name": "तळेसमन",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1218,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:39:31Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 सर्जेराव विश्वनाथ चव्हाण यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे तळेसमन शिवारातील गट नं.61 क्षेत्र 1 हे. 28 आर. मध्ये एक विहीर आहे,एक विहीर स्वतंत्र सर्जेराव विश्वनाथ चव्हाण यांची असून गावी अर्ज,पंचनाम,स्थानिक चौकशी वरून व स्तळ पाहणी करून नोंद करण्यात आली. व ती मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुनिल रायसिंग राजपूत"
}
