{
  "village_code": "271900080241440000",
  "village_name": "बर्गीपुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 714,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-03-02",
  "objection_until": "2026-03-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:14:20Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/03/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/03/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nकाकासाहेब इंद्रभान पऱ्हाड रा. बर्गीपुर(खाता क्रमांक192) गट/सर्व्हे क्रमांक8, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व एक स्वतंत्र विहीर हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसुवर्णा काकासाहेब पऱ्हाड ,(खाता क्रमांक :-1876) गट/सर्व्हे क्रमांक 8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व एक स्वतंत्र विहिरीसह\nयांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5983 दिनांक 19/09/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कुंदन चत्तरसिंग जारवाल"
}
