{
  "village_code": "271900080241440000",
  "village_name": "बर्गीपुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 739,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:14:20Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे बर्गीपुर शिवारातील गट क्रमांक 35 मध्ये कारभारी देविदास प्रधान रा.आंबेलोहळ यांची शेतजमीन असून सदर जमिनीत त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल केली आहे . त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज दिलेवरून सदर जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कुंदन चत्तरसिंग जारवाल"
}
