{
  "village_code": "271900080241460000",
  "village_name": "आंबेगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1103,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:09:16Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nविहीर नोंद: भिमा कचरू वाघले सुभाष कचरू वाघले आदिनाथ सुभाष वाघले राहणार आंबेगाव ता.गंगापूर यांनी अर्ज सादर करून विनंती केली की,मौजे आंबेगाव शिवारातील गट न 28 मध्ये सामाईक क्षेत्रात त्यांची जुनी वडिलोपार्जीत विहीर खोदलेली आहे ती विहीर भिमा कचरू वाघले सुभाष कचरू वाघले आदिनाथ सुभाष वाघले नावाने 7/12 त नोंद करण्यात यावी. अर्जदार यांनी अर्ज,रक्कम रुपये 100/-अनु क्रमांक 82AB332745 दिनांक29/09/2026 च्या बॉंड वर शपथपत्र,स्थानीक स्थळ पाहणी पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "उपेंद्र रामराव देवकर"
}
