{
  "village_code": "271900080241470000",
  "village_name": "नारायणपुर खु.",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 913,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:56:44Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबोअरवेल नोंद: कौसाबाई गंगाधर बनकर राहणार नारायणपुर खुर्द यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे नारायणपूर खुर्द शिवारातील गट.न 40 मध्ये त्यांच्या क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे. त्या बोअरवेलची नोंद 7/12 त होण्यासाठी त्यांचा अर्ज,स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "उपेंद्र रामराव देवकर"
}
