{
  "village_code": "271900080241520000",
  "village_name": "रांजणगाव शेणपुंजी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1947,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:43:18Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2025/महसूल/जमीन-1/अकृषक/कावी\nआदेश दिनांक : 04/12/2025\nमा.तहसीलदार साहेब यांचे आदेश क्र.जा.क्र. २०२५/महसूल/जमीन-1/अकृषक/ कावि दि. 04/12/2025 नुसार म.ज.म.स. १९६६ च्या कलम 42 क नुसार सुरेश नारायण फंड यांचे गट न 30 मधील एकूण ११३९ चौ.मी. क्षेत्र औद्योगिक अकृषक मध्ये रूपांतरण करण्यात आले.अटी व शर्ती लागू राहील.\nकरिता वरील आदेशानुसार सदर गटातील क्षेत्र औद्योगिक प्रयोजानामध्ये अटी व शर्ती वर रुपांतर करण्यात आले.",
  "talathi": "चंद्रभान फुलचंद माळी"
}
