{
  "village_code": "271900080241520000",
  "village_name": "रांजणगाव शेणपुंजी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1954,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:43:18Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमौजे रांजणगाव शे.पू येथील गट नंबर 48 मधील फेरफार क्रमांक 705 नुसार बिभीशन ज्ञानोबा गायकवाड व महेंद्रकुमार निवृत्ती गायकवाड यांचे नाव होते त्यानंतर फेरफार क्रमांक 11 16 नुसार महेंद्र कुमार निवृत्ती गायकवाड यांचे वारस दिपाली महिंद्र गायकवाड यांचे नाव आले त्यानंतर तडजोड पत्र आधारे मा तहसीलदार गंगापूर यांचे आदेश जा.क्र 2012 ज.मा/ 2/कावी /14 79 दिनांक 05/07 /2012 व जा.क्र. 2012 जमा -2/ कावी /17 /07 दिनांक 31 /10/ 12 व मा दिवाने न्यायाधीश साहेब न्यायालय केस येथील दिवाणी दावा न 80/ 2012 नुसार गट क्रमांक 48 मधील दिपाली महेंद्र कुमार गायकवाड यांच्या नावे असलेली 10 गुंठे जमीन निवृत्ती ज्ञानोबा गायकवाड यांच्या नावे 6 गुंठे व दिपाली महेंद्र कुमार गायकवाड यांच्या नावे 4 गुंठे जमीन कोर्टाच्या तडजोड पत्र आधारे नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "चंद्रभान फुलचंद माळी"
}
