{
  "village_code": "271900080241550000",
  "village_name": "कासोडा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2877,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:15:23Z",
  "surveys": [
    "171"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nविहीर :- जमीन मालक गणेश कैलास दाभाडे यांनी अर्ज देवून कळविलेकी मौजे कासोडा शिवरतील गट न.171 मधील त्यांच क्षेत्रा मध्ये त्यांनी एक विहीर खोदली असून सदर ची नोंद त्यांच नावाने स्वतंत्र करण्यात यावी करिता पंचनामा करून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "महेंद्र एकनाथ गायकवाड"
}
