{
  "village_code": "271900080241550000",
  "village_name": "कासोडा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2888,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:15:23Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nरास्ता : जमीन मालक चंचल काकासाहेब शिंदे व इतर यांनी दु. नि. गँगपूर कडील दस्त क्र. 4885 दि. 15/09/2026 देवून कळविलेकी मौजे कासोडा शिवरातील गट न. 117 मधील त्यांचे क्षेत्र संदीप विश्वनाथ तांबे व पारुबाई विश्वनाथ तांबे याना कायम विक्री केले असून सदर गट मध्ये जण्या -येण्यासाठी संदीप विश्वनाथ तांबे व पारुबाई विश्वनाथ तांबे यांना यंच गटातून रामराई कासोडा रस्त्या पासून लि. घे. यांच्या जमीन पर्यंत गाडी रस्ता राहील. करिता वरील दस्ता नुसार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "महेंद्र एकनाथ गायकवाड"
}
