{
  "village_code": "271900080241560000",
  "village_name": "जोगेश्वरी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2227,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:32:16Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nमा.तहसिलदार गंगापुर यांचे पत्र जा.क्र.2026/जमा-2/कावी-1339 दिनांक 07/09/2026 रोजीचे प्राप्त झाल्यानुसार मौजे जोगेश्वरी गट नं 94 मध्ये काशिनाथ भीमा ऊर्फ भिमराव भुजंग यांच्या नावे 1.59 हे.आर जमीन असुन ही संपुर्ण जमीन त्यांनी आपल्या मुलांना दिवाणी दावा क्र.आर.सी.एस.840/2025 मा.दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर गंगापुर यांच्या समोर कलम 6 हिंदु वारसा कायदयानुसार वाटणीबाबत तडजोडपत्र केले आहे.त्यांनी आपल्या मुलांना खालिलप्रमाणे तडजोडपत्रानुसार वाटुण दिले आहे. 1) विठठल काशिनाथ भुजंग यांना 0.31 हे.आर, 2) संजय काशिनाथ भुजंग यांना 0.32 हे.आर, 3) रमेश काशिनाथ भुजंग यांना 0.32 हे.आर, 4) अर्जुन काशिनाथ भुजंग यांना 0.32 हे.आर, 5) मुक्तेश्वर काशिनाथ भुजंग यांना 0.32 हे.आर येणेप्रमाणे वाटुण दिले असुन मा.तहसिलदार गंगापुर यांचे पत्र प्राप्त झाल्यावरुन दिवाणी दावा क्र.आर.सी.एस.840/2025 मा.दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर गंगापुर यांच्या तडजोडपत्रानुसार नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "डी डी महालकर"
}
