{
  "village_code": "271900080241600000",
  "village_name": "रामराई",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1836,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:47:10Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nबोअरवेल नोंद:-\nअर्जदार काकासाहेब ज्ञानदेव शेळके यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे रामराई येथे गट नं 5 मध्ये त्यांच्या क्षेत्रात स्वतंत्र एक नवीन बोअरवेल खोदली आहे. करीता अर्ज आले वरून स्थळ पाहणी पंचनामा केला असून त्या आधारे नोंद घेतली फ़क़्त. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "डी डी महालकर"
}
