{
  "village_code": "271900080241600000",
  "village_name": "रामराई",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1842,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:47:10Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nविहीर नोंद:-\nअर्जदार आबासाहेब रामनाथ वाघमारे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे रामराई गट नं 20 मध्ये एक स्वतंत्र विहीर असुन सदरील विहीर ही त्यांनी शोभा आबासाहेब वाघमारे 0-8-0 आणे हिस्सा व भास्कर रामनाथ वाघमारे 0-8-0 आणे हिस्सा यांच्या नावे सातबारामध्ये इतर हक्कात नोंद करण्याची विनंती केली आहे. करीता अर्ज व शपथपत्र /वाटणीपत्र सादर केल्यावरुन स्थळ पाहणी पंचनामा केला असून त्या आधारे नोंद घेतली फ़क़्त.",
  "talathi": "डी डी महालकर"
}
