{
  "village_code": "271900080241610000",
  "village_name": "वाळुज बु",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8269,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:57:36Z",
  "surveys": [
    "277"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026\nअर्जदार प्रभाकर मुरलीधर वडगावकर व इतर यांनी अर्ज सादर केला कि, मौजे वाळूज बु. गट नंबर २७७ मध्ये त्यांची कौटुंबिक सामाईक मालकीची विहीर आहे. या विहिरीत प्रभाकर मुरलीधर यांचा 50 टक्के आणि अशोक मुरलीधर,देविदास मुरलीधर व रामेश्वर बंडू वडगावकर यांचा एकत्रित 50 टक्के हिस्सा आहे. करिता अर्ज प्राप्त झाले वरून प्रत्यक्ष जाय मोक्यावर जाऊन स्थळ पाहणी व पंचनामा करण्यात आल. अर्ज व पंचनामा आधारे सामाईक विहिरीची नोंद ७/१२ च्या इतर हक्कात घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "मनिषा संपतराव कदम"
}
