{
  "village_code": "271900080241610000",
  "village_name": "वाळुज बु",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8273,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:57:36Z",
  "surveys": [
    "123"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्जदार शिवाजी बाबूलाल फांदाडे यांनी अर्ज सादर केला कि त्यांची मालकी व ताब्याची खरेदी जमीन मौजे वाळूज बु. गट नंबर 123 क्षेत्र १ हे. १७ आर मध्ये एक बोअरवेल आहे. त्याची नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात घेण्यासाठी अर्ज सादर केलेवरून पंचासमक्ष प्रत्यक्ष जाय मोक्यावर जाऊन स्थळ पाहणी व पंचनामा करण्यात आल. अर्ज व पंचनामा आधारे स्वतंत्र बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "मनिषा संपतराव कदम"
}
