{
  "village_code": "271900080241610000",
  "village_name": "वाळुज बु",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8274,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:57:36Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्जदार साईनाथ काकासाहेब फांदाडे यांनी अर्ज सादर केला कि मौजे वाळूज बु. गट नंबर 114 मधील त्यांचे मालकी व ताब्याचे क्षेत्र ०.८१ हे आर आहे. सदर क्षेत्रात त्यांची एक स्वतंत्र बोअरवेल आहे. त्याची नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात घेणे साठी अर्ज सादर केले वरून पंचा समक्ष प्रत्यक्ष जाय मोक्यावर जाऊन स्थळ पाहणी व पंचनामा करण्यात आला. अर्ज व पंचनामा आधारे इतर हक्कात स्वतंत्र बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "मनिषा संपतराव कदम"
}
