{
  "village_code": "271900080241610000",
  "village_name": "वाळुज बु",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8288,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:57:36Z",
  "surveys": [
    "165"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्जदार सीमा विशाल बडजाते यांनी अर्ज सादर केला कि त्यांची मालकी व ताब्याची जमीन गट नंबर १६५ मध्ये आहे, सदर क्षेत्रात त्यांची एक स्वतंत्र विहीर आहे. त्याची नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात घेणे करिता अर्ज आले वरून पंचासमक्ष प्रत्यक्ष जाय मोक्यावर जाऊन स्थळ पाहणी व पंचनामा करण्यात आल. अर्ज व पंचनामा आधारे इतर अधिकारात स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "मनिषा संपतराव कदम"
}
