{
  "village_code": "271900080241610000",
  "village_name": "वाळुज बु",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8325,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:44:16Z",
  "surveys": [
    "362"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार नंदू दगडू क्षीरसागर यांनी अर्ज सादर केला कि त्यांनी मौजे वाळूज बु येथे गट नंबर ३६२ मध्ये खरेदी दस्त क्र. ३७९/२००९ नुसार प्रमिला सत्यनारायण गटला यांचे कडून प्लॉट नं १८ पैकी ९२.८७ चौ.मि. क्षेत्र खरेदी केले आहे. त्याची नोंद हस्तलिखित ७/१२ मध्ये फेरफार क्र. ५३५९ नुसार घेण्यात आली आहे. सदर फेरफार प्रमाणित असून त्याचा अंमल ७/१२ च्या मालकी हक्कात घेण्यात आलेला आहे. तथापि संगणकीकृत ७/१२ तयार करताना चुकीने त्यांचे नावाची नोंद घेण्या ऐवजी पूर्वीचे मालक प्रमिला सत्यनारायण यांचेच नावाची नोंद घेण्यात आली. करिता सदर चुकीची दुरुस्ती करून नंदू दगडू यांचे नावाची नोंद चालू ७/१२ मध्ये घेणे करिता अर्ज, खरेदी दस्ताची प्रत,फेरफार क्र. ५३५९ व हस्तलिखित ७/१२ ची नक्कल सादर केले वरून नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "मनिषा संपतराव कदम"
}
