{
  "village_code": "271900080241640000",
  "village_name": "लांझी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 631,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:50:57Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nबोजा दुरूस्ती नोंद:\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळुज\nलिहून देणार : प्रशांत रामनाथ भवार रा. लांझी यांनी रक्कम रुपये 298000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळुज यांचेकडील पत्र क्रमांक BM/WALUJ/2026-27/133 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 298000/- चा बोजा दाखल केला परंतु संगणकीकृत 7/12 मध्ये बोजा रक्कम नजरचुकीने 2980000/- अशी नोंद झाली असुन ती दुरूस्ती करुण र रु 298000/ अशी करण्यासाठी दुरूस्ती नोंद घेण्यात आली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "खांडेकर बी. एस."
}
