{
  "village_code": "271900080241650000",
  "village_name": "हिरापुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1093,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-17",
  "objection_until": "2026-10-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:32:04Z",
  "surveys": [
    "55",
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026\nहक्कसोडपत्र:\nअर्जदार भिमबाई अंबादास गांधीले अर्ज व हक्कसोडपत्र दस्त क्र. 4308 ,4309 दुय्यम निंबधक कार्यालय गंगापुर दिनांक 14/08/2026 आणि हक्कसोडपत्र दस्त क्र. 4655 दुय्यम निंबधक कार्यालय गंगापुर दिनांक 02/09/2026 देऊन कळविले की, त्यांची मौजे हिरापुर येथे गट नं 55 मध्ये भिमबाई अंबादास गांधीले ए.कु.क फेरफार क्र 731 नुसार 0.21 हे.आर जमीन आणि गट नं 69 मध्ये 0.91 हे.आर जमीन असुन फेरफार क्र 731 नुसार असणारे वारस द्रोपताबाई बाबासाहेब म्हस्के,उत्तम अंबादास गांधीले,जनार्दन अंबादास गांधीले,सुमनबाई भाऊसाहेब देवकर, शांताबाई दत्तात्रय गोरे,शोभा शाहादेव गिधाणे यांनी संपूर्ण क्षेत्रासाठी विनामुल्य भिमबाई अंबादास गांधीले यांच्या हक्कात हक्कसोडपत्र करुण दिले आहे.\nकरीता हक्कसोडपत्र दस्त सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "खांडेकर बी. एस."
}
