{
  "village_code": "271900080241680000",
  "village_name": "पिंपरखेडा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1417,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:37:12Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबोअरवेल नोंद:-\nअर्जदार धिरज मच्छींद्रनाथ पवार, मनिषा धिरज पवार, राजेंद्र यादवराव दळवी यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे पिंपरखेडा येथे गट नं 66 मध्ये त्यांच्या क्षेत्रात स्वतंत्र प्रत्येकी एक- एक नवीन बोअरवेल खोदली असुन सातबारामध्ये इतर हक्कात नोंद करण्याची विनंती केली आहे. करीता अर्ज आले वरून स्थळ पाहणी पंचनामा केला असून त्या आधारे नोंद घेतली फ़क़्त.",
  "talathi": "खांडेकर बी. एस."
}
