{
  "village_code": "271900080241710000",
  "village_name": "फुल शिवरा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1938,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:12:43Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था म औरंगाबाद,शाखा लासूर स्टेशन\nलिहून देणार : मुस्ताक वजीर शेख रा. फुल शिवरा यांनी यांचेकडील बोजा पत्र दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 (तीन लाख)/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था म औरंगाबाद यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र.231 दिनांक-21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमर एस तोरंबे"
}
