{
  "village_code": "271900080241710000",
  "village_name": "फुल शिवरा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1939,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:12:43Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nविहीर नोंद:- केशव उत्तम धनुरे रा फुलशिवरा यांनी या कार्यालयात अर्ज व र रु 100 बॉंड शपथपत्र क्र 82AB 843935 दि 09/10/2026 सादर करून विनंती केली की, मौजे फुलशिवरा येथील गट क्र 34 मध्ये स्वताच्या हिस्स्यात एक स्वतंत्र विहीर घेतली असून ती सातबारा ला लावण्यासाठी अर्ज केला. अर्ज व प्राप्त झाल्यावरून स्थळपाहणी व पंचनामा करून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अमर एस तोरंबे"
}
