{
  "village_code": "271900080241710000",
  "village_name": "फुल शिवरा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1941,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:12:43Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nविहीर नोंद:- जैद नवाब शेख रा फुलशिवरा यांनी या कार्यालयात अर्ज व पंचायत समिती गंगापूर यांचे पत्र जा.क्र.पसगं/मग्रारोहयो/कावि/2026/367 दि 28/10/2025 देवुन विनंती केली की, मौजे फुलशिवरा येथील गट क्र 17 मध्ये स्वताच्या हिस्स्यात मग्रारोहयो योजनेंतर्गत एक स्वतंत्र विहीर घेतली असून ती सातबारा ला लावण्यासाठी अर्ज केला. अर्ज व वरील पंचायत समिती पत्र प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमर एस तोरंबे"
}
