{
  "village_code": "271900080241720000",
  "village_name": "गोळेगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1504,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:28:18Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nयुनूस अजीज सय्यद (खाता क्रमांक 305) गट/सर्व्हे क्रमांक 8, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nशकीलाबी युनुस सैय्यद , (खाता क्रमांक :-1618)गट/सर्व्हे क्रमांक 8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nजाकीर युनुस सय्यद , (खाता क्रमांक :-1619)गट/सर्व्हे क्रमांक 8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nवाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 100 रु च्या बॉंड पेपरवर(58AB 680689) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "योगेश्वरी सत्चिदानंद चिंतामणी"
}
