{
  "village_code": "271900080241760000",
  "village_name": "अंबेलोहळ",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2968,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:04:25Z",
  "surveys": [
    "168"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पूर्णवादी नागरिक सहकारी बँक लि.बीड,शाखा-वाळूज,छत्रपती संभाजीनगर तर्फे- अधिकारी श्री.सतीश श्रीकांत केंडे\nगहाणखत लिहुन देणार : दिलिप कडू चोरमारे रा. अंबेलोहळ यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5554-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168 क्षेत्र 0.0250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलिप कडू चोरमारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चंद्रभान फुलचंद माळी"
}
