{
  "village_code": "271900080241760000",
  "village_name": "अंबेलोहळ",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2977,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:04:25Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 फेरफार प्रकार - वाटणीपत्र लिहून देणार-मौजे आंबेलोहळ यथील गट न 77 मधील सामायिक क्षेत्र 0.97 हे.आर जमीन सुलोचना संतोष गोरे , सुनिता राजेंद्र जाधव, कृष्णा दत्तु देसाई ,रुखमनबाई दत्तु देसाई यांनी लिहून घेणार - सुरज कृष्णा देसाई राआंबेलोहळ . गट न 77 मधील सामायिक क्षेत्र 0.97 जमीन हि लिहून घेणार यांचे नावे वाटणीपत्र नुसार करून देण्यात आली. सदर नोंद ही अर्जदार यांचे अर्ज व रु.१०० चे प्रतिज्ञालेख क्र. 82AB828925 अ.क्र. ६२१६ नुसार लिहून दिलेवरून वाटणीपत्र नुसार लिहून घेणार यांचे नावे जमीन लिहून दिली .",
  "talathi": "चंद्रभान फुलचंद माळी"
}
