{
  "village_code": "271900080241770000",
  "village_name": "बोरगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2160,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:17:42Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nरोहित राजाराम शिध्दरेड्डी यांनी अर्ज देऊन कळविले की,मौजे बोरगाव मधील गट नंबर 104 मधील मालकी हक्कातिल अ.पा.क.म्हणून अपाक वडील राजाराम चंद्राप्पा शिध्दरेड्डी ही नोंद मी सज्ञान झाल्यामुळे कमी करण्यात यावी,करीता अर्ज व शाळेचा दाखला,आधार कार्ड सादर केलेवरून अ.पा.क. नोंद कमी करण्यास्तव नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "मंगलपोर्णिमा तुकाराम खिल्लारे"
}
